'रात्रीस खेळ चाले'ची रंगली सक्सेस पार्टी

झी मराठी वाहिनीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेचे नुकतेच १०० भाग पूर्ण झाले. या निमित्त सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावेळी रात्रीस खेळ चालेचे कलाकार झिंगाटसह अनेक गाण्यांवर तुफान नाचले. व्हिडीओ बातमीच्या खाली

Updated: Jul 2, 2016, 10:23 AM IST
'रात्रीस खेळ चाले'ची रंगली सक्सेस पार्टी title=

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेचे नुकतेच १०० भाग पूर्ण झाले. या निमित्त सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावेळी रात्रीस खेळ चालेचे कलाकार झिंगाटसह अनेक गाण्यांवर तुफान नाचले. व्हिडीओ बातमीच्या खाली

रात्रीस खेळ चाले ही मालिका सुरु झाल्यावर सुरुवातीला अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी मालिका म्हणून विरोध करण्यात आला होता. मात्र हळू हळू लोकांना ही मालिका आवडायला लागली. या मालिकेतील पात्रे आता प्रेक्षकांनाही आवडायला लागलीत. पांडू, सुषमा, सरिता वहिनी, दत्तू, निलिमा वहिनी ही पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळतेय. तसेच यातील संवादही लोकप्रिय होतायत. 

पाहा हा व्हिडीओ