राम जेठमलानी यांनी केले किशोर कुमार यांच्या पत्नीला 'किस'

गेल्या सोमवारी सुप्रसिद्ध वकील राम जेठमलानी आणि बॉलीवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री लीना चंद्रावरकर एका पुरस्कार वितरण सोहळ्यात किस करताना 

Updated: Feb 18, 2015, 04:41 PM IST
राम जेठमलानी यांनी केले किशोर कुमार यांच्या पत्नीला 'किस' title=

नवी दिल्ली : गेल्या सोमवारी सुप्रसिद्ध वकील राम जेठमलानी आणि बॉलीवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री लीना चंद्रावरकर एका पुरस्कार वितरण सोहळ्यात किस करताना 

दिसले. एवढेच नाही राम  जेठमलानी यांचे हे फोटो कॅमऱ्यात कैद झाले आहे. 

राम जेठमलानी आणि लीना चंद्रावरकर एकमेकांसोबत अत्यंत क्वालिटी टाइम स्पेंड केला आहे. यात दोघांनी एकमेकांचे हाथ पकडले आणि ओठांचे चुंबन घेताना दिसत आहे.

सुप्रसिद्ध अभिनेत्री लीना चंद्रावरकर या दिवंगत अभिनेता-गायक किशोर कुमार यांची पत्नी आहे. यापूर्वीही राम जेठमलानी अशा प्रकारे अनेक ठिकाणी आपल्या रंगीला स्वभावात दिसले आहेत. 

धर्मेंद्र यांच्या वाढदिवसाला त्यांनाही चुंबन करताना जेठमलानी दिसले होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.