प्रियंका चोप्राचा ऑस्करमध्येही 'जलवा'

अभिनेत्री प्रियंका चोप्राचा जलवा ऑस्कर सोहळ्यातही पाहायला मिळाला. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात तिचा लूक जबरदस्त होता. तिने सफेद आणि राखाडी रंगाचा राल्फ-रूसो गाऊन घातला होता. 

Updated: Feb 27, 2017, 04:04 PM IST
प्रियंका चोप्राचा ऑस्करमध्येही 'जलवा' title=

लॉस अँजेलिस : अभिनेत्री प्रियंका चोप्राचा जलवा ऑस्कर सोहळ्यातही पाहायला मिळाला. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात तिचा लूक जबरदस्त होता. तिने सफेद आणि राखाडी रंगाचा राल्फ-रूसो गाऊन घातला होता. 

ऑस्करच्या रेड कार्पेटवर प्रियंका गेल्यावर्षी पहिल्यांदा आली होती. तेव्हा तिने जुहैर मुराद यांचा सफेद स्ट्रीपलेस गाऊन घातला होता. यावेळी प्रियंकाने गाऊनसह हिऱ्यांचे दागिनेही परिधान केले होते. 

सफेद-राखाडी रंगाच्या गाऊनवर हिऱ्यांचे कानातले आणि ब्रेसलेट घातल्याने ती आकर्षक दिसत होती.