पूनम पांडेनं आपल्याच अंदाजात घेतलं आइस बकेट चॅलेंज

 आइस बकेट चॅलेंजचा फिवर सर्वांवरच चढलाय. हॉलिवूडपासून बॉलिवूड, क्रिकेटर्ससह सर्वच सेलिब्रिटी यात सहभागी होत आहेत आणि आपला व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइटवर टाकत आहेत. अशात मग कॉन्ट्रोवर्सी क्वीन पूनम पांडे कशी मागे राहील. 

Updated: Aug 27, 2014, 08:35 PM IST
पूनम पांडेनं आपल्याच अंदाजात घेतलं आइस बकेट चॅलेंज title=

मुंबई:  आइस बकेट चॅलेंजचा फिवर सर्वांवरच चढलाय. हॉलिवूडपासून बॉलिवूड, क्रिकेटर्ससह सर्वच सेलिब्रिटी यात सहभागी होत आहेत आणि आपला व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइटवर टाकत आहेत. अशात मग कॉन्ट्रोवर्सी क्वीन पूनम पांडे कशी मागे राहील. 

पूनम पांडेनं आइस बकेट चॅलेंजचा स्वीकार केला. पूनमनं सांगितलं की, तिला रेड एफएमचे आरजेनं नॉमिनेट केलं होतं. या व्हिडिओत पूनम बाथ टबमध्ये बसलीय आणि आपल्या अंदाजात तिनं हे चॅलेंज पूर्ण केलं. 

पूनमनं बॉलिवूडचे तिन्ही खान म्हणजे शाहरूख, सलमान आणि आमिर खानला नॉमिनेट केलंय. 

पाहा व्हिडिओ

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.