पाहा, सैराटमधील 'याड लागलं' गाण्याचा संपूर्ण व्हिडीओ

सैराट सिनेमातील गाण्यांनी सर्वांना वेड लावलं आहे, यातील 'याड लागलं' हे गाणं लोकप्रिय होत आहे.

Updated: Apr 20, 2016, 05:33 PM IST

मुंबई : सैराट सिनेमातील गाण्यांनी सर्वांना वेड लावलं आहे, यातील 'याड लागलं' हे गाणं लोकप्रिय होत आहे. यातील गाण्यांचे आतापर्यंत टीझर आले होते, पण पहिल्य़ांदा सैराटचा संपूर्ण व्हिडीओ रिलीज करण्यात आला आहे, पाहा....