अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा बिकीनीत - फोटो

बॉलिवूड शहंशाह अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा एका वेगळ्या अवतारात दिसत आहेत

Updated: Jan 15, 2016, 12:52 PM IST
अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा बिकीनीत - फोटो  title=

मुंबई :  बॉलिवूड शहंशाह अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा एका वेगळ्या अवतारात दिसत आहेत. नुकतेचा तिचा एक बिकीनीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

या बिकिनीमध्ये तिचा हॉट लूक दिसत आहे. नव्या नंदा ही सोशल मीडियावर कायम अॅक्टीव असते. तिचे मित्र आणि स्टार पुत्रांसोबतचे फोटो सोशल मीडियावर नेहमी दिसतात. पण आता तिचा हा फोटो सोशल मीडियामध्ये चर्चेचा विषय बनला आहे. 

या फोटोमध्ये ती एका समुद्रकिनारी बीचवर फिरताना दिसत आहे. तिची नजर खाली आहे.