आलिया भट्ट-सिद्धार्थ मल्होत्रा यांचे ब्रेकअप

नवोदित अभिनेत्री आलिया भट आणि सिध्दार्थ मल्होत्रा या दोघांना सध्या बॉलिवूडमधील नविन लव्ह बर्ड मानले जातय. पण सध्या या दोघांमध्ये सध्या काही तरी बेनवाब असल्याचं बोललं जातय.

Updated: May 1, 2015, 02:15 PM IST
आलिया भट्ट-सिद्धार्थ मल्होत्रा यांचे ब्रेकअप title=

मुंबई : नवोदित अभिनेत्री आलिया भट आणि सिध्दार्थ मल्होत्रा या दोघांना सध्या बॉलिवूडमधील नविन लव्ह बर्ड मानले जातय. पण सध्या या दोघांमध्ये सध्या काही तरी बेनवाब असल्याचं बोललं जातय.

नुकतच एका अवॉर्ड फंक्शन दरम्यान आलियाला सिध्दार्थवरुन प्रश्न विचारला असता, मॅडमचा पारा चांगलाच चढला..तर दुसरीकडे सिध्दार्थही आलिया विषयींच्या प्रश्नांना टाळतोय.

पाहा हा व्हिडिओ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.