रामायणातील 'बिभीषण'चा मृतदेह रेल्वे ट्रॅकजवळ सापडला

भारतीय टेलिव्हिजन इतिहासातील सर्वात लोकप्रिय मालिका असलेल्या 'रामायण' यातील बिभिषणाची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते मुकेश रावल यांच्या मृतदेह कांदिवली रेल्वे स्टेशन जवळील रेल्वे ट्रॅकमध्ये सापडला 

Updated: Nov 16, 2016, 06:35 PM IST
 रामायणातील 'बिभीषण'चा मृतदेह रेल्वे ट्रॅकजवळ सापडला  title=

मुंबई : भारतीय टेलिव्हिजन इतिहासातील सर्वात लोकप्रिय मालिका असलेल्या 'रामायण' यातील बिभिषणाची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते मुकेश रावल यांच्या मृतदेह कांदिवली रेल्वे स्टेशन जवळील रेल्वे ट्रॅकमध्ये सापडला 

मूळचे गुजराती अभिनेते असलेले मुकेश रावल यांचा काल सकाळी ९.३० वाजता सापडला होता.   

घरच्यांच्या म्हणण्यानुसार मुकेश रावल हे बॅंकेतून पैसे काढण्यास गेले होते. आज मुकेश रावल यांचे परीवारवाले पोलीस स्टेशन मध्ये आले तेव्हा मुकेश यांच्या मृतदेहाची ओळख पटली 

गुजरातचे चित्रपट, नाटक, आणि मालिकेतील मुकेश रावल हे सुप्रसिद्ध अभिनेते होते.