रितेश देशमुखच्या 'बँगिस्तान' सिनेमाचं गाणं 'मौला'

रितेश देशमुख आणि पुलकित सम्राट यांचा अभिनय असलेला बँगिस्तान लवकरच रिलीज होतोय. प्रेक्षक सध्या बजरंगी भाईजानच्या फीवर खाली आहेत.

Updated: Jul 21, 2015, 05:27 PM IST
रितेश देशमुखच्या 'बँगिस्तान' सिनेमाचं गाणं 'मौला' title=

मुंबई : रितेश देशमुख आणि पुलकित सम्राट यांचा अभिनय असलेला बँगिस्तान लवकरच रिलीज होतोय. प्रेक्षक सध्या बजरंगी भाईजानच्या फीवर खाली आहेत.

मात्र थोडीशी स्पेस बँगिस्तानलाही ठेवा, कारण हा सिनेमा देखील आपल्याला खूप काही विचार करायला लावणारा आहे. 

बँगिस्तानचं गाणं मौला रिलीज झालं आहे, आणि ट्रेलरप्रमाणे हे गाणं सुद्धा अतिशय प्रभावित करणारे आहे

ऐका 'बँगिस्तान' सिनेमाचं गाणं 'मौला'

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.