उपचारासाठी माधुरी दिक्षित अमेरिकेला रवाना

टेलिविजनच्या पॅाप्युलर रियालिटी शोची परिक्षक आणि बॉलिवूडची अभिनेत्री माधुरी दिक्षित उपचारासाठी अमेरिकाला गेली आहे.

Updated: Sep 5, 2016, 04:36 PM IST
उपचारासाठी माधुरी दिक्षित अमेरिकेला रवाना title=

मुंबई: टेलिविजनच्या पॅाप्युलर रियालिटी शोची परिक्षक आणि बॉलिवूडची अभिनेत्री माधुरी दिक्षित उपचारासाठी अमेरिकाला गेली आहे.

रियालिटी शो सुरू असताना माधुरीला खांदेदुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे विश्रांतीसाठी तिने काही दिवस रजा घेतली होती. 

हा त्रास असह्य झाल्यामुळे ती उपचारांसाठी अमेरिकेला गेलीये.