'लव गेम' सिनेमाचा बोल्ड ट्रेलर रिलीज

विक्रम भट्ट यांचा आगामी सिनेमा लव गेम्स चा ट्रेलर लॉन्च झाला आहे. हा एक रोमँटीक थ्रिलर सिनेमा आहे. पहिल्या ट्रेलरमध्ये एक मुलगा आणि २ मुलींमध्ये रोमान्स दाखवण्यात आला आहे. 

Updated: Mar 4, 2016, 12:11 PM IST
'लव गेम' सिनेमाचा बोल्ड ट्रेलर रिलीज title=

मुंबई : विक्रम भट्ट यांचा आगामी सिनेमा लव गेम्स चा ट्रेलर लॉन्च झाला आहे. हा एक रोमँटीक थ्रिलर सिनेमा आहे. पहिल्या ट्रेलरमध्ये एक मुलगा आणि २ मुलींमध्ये रोमान्स दाखवण्यात आला आहे. 

लव गेम्स या सिनेमाचे डायलॉग अतिशय बोल्ड आहेत.  लीप लॉक सीन आणि बेडरुम सीन या सिनेमाचे आकर्षण असणार आहे. पत्रलेखा, गौरव अरोरा आणि आलिशा बेरी हे सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा ८ एप्रिलला रिलीज होणार आहे. 

पाहा व्हडिओ