भाऊ कदमची लावणी, या रावजी बसा भावजी

चला हवा येऊ द्यामध्ये भाऊ कदम यांनी एक जोरदार लावणी म्हटली आणि लावणी होती या रावजी बसा भावजी.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 2, 2017, 09:05 PM IST

मुंबई : चला हवा येऊ द्यामध्ये भाऊ कदम यांनी एक जोरदार लावणी म्हटली आणि लावणी होती या रावजी बसा भावजी, तर भाऊ कदमने  ही लावणी कशी सादर केली असेल याची कल्पना आपण न केलेलीच बरी...तर ती प्रत्यक्षात पाहता येईल.