'लाल इश्क'चा ट्रेलर लॉंच

संजयलीला भन्साळी निर्मित पहिला मराठी सिनेमा 'लाल इश्क'चा ट्रेलर लॉंच झाला आहे. व्हिडीओ बातमीच्या खाली

Updated: Apr 24, 2016, 08:52 AM IST
'लाल इश्क'चा ट्रेलर लॉंच title=

मुंबई : संजयलीला भन्साळी निर्मित पहिला मराठी सिनेमा 'लाल इश्क'चा ट्रेलर लॉंच झाला आहे. व्हिडीओ बातमीच्या खाली

सिनेमाचं दिग्दर्शऩ स्वप्ना वाघमारे यांनी केलं असून सिनेमात स्वप्नील जोशी, अंजना सुखानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

हा सिनेमा सस्पेन्स-थ्रिलर असणार असून 27 मेला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.