करिश्माचा 'न्यूड मसाज' व्हिडिओ झाला व्हायरल

करिश्मा तन्ना 'बिग बॉस'च्या घरात उपेन पटेलसोबतच्या रिलेशनमुळे सध्या चर्चेत आहे. उपेनसोबत झालेल्या किस प्रकरणामुळे ती सध्या मीडियामध्ये खूप चर्चिली जात आहे. 

Updated: Jan 20, 2015, 06:27 PM IST
 करिश्माचा 'न्यूड मसाज' व्हिडिओ झाला व्हायरल title=

नवी दिल्ली : करिश्मा तन्ना 'बिग बॉस'च्या घरात उपेन पटेलसोबतच्या रिलेशनमुळे सध्या चर्चेत आहे. उपेनसोबत झालेल्या किस प्रकरणामुळे ती सध्या मीडियामध्ये खूप चर्चिली जात आहे. 

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की करिश्माचे आपल्या बॉयफ्रेंड ऋषभसोबत ब्रेकअप झाला. याशिवाय करिश्माच्या बोल्डनेसमुळेही सध्या ती चर्चेत आहे. 

यू-ट्यूबवर एक व्हिडिओ आहे ज्यात करिश्मा हॉट मसाज करताना दिसत आहे. या व्हिडिओत करिश्मा न्यूड मसाज घेताना दिसत आहे. गरमीला मात देण्यात ती हॉट मसाज घेत आहे. यात करिश्मा न्यूड दिसत आहे. 

पाहा व्हिडिओ 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.