जंगल जंगल बात चली है, पुन्हा एकदा...!

रूडयार्ड किपलिंग यांच्या जंगल बुक या कादंबरीवर डिस्ने एक सिनेमा लवकरच घेऊन येत आहे.

Updated: Mar 22, 2016, 11:32 PM IST

मुंबई : रूडयार्ड किपलिंग यांच्या जंगल बुक या कादंबरीवर डिस्ने एक सिनेमा लवकरच घेऊन येत आहे, यात गुलजार यांनी लिहिलेलं गीत जंगल जंगल बात चली है पता चला है, हे गाणं पुन्हा एकदा गायलं गेलं, हे गाणं ऐकून तुम्हाला बालपणाची आठवण झाली असेल, पण हे गाणं पुन्हा तुमच्या मुलांच्या बालपणाचं साक्षीदार ठरणार आहे.