सैराटमधील ती मजेदार रिंगटोन ऐका

सैराट सिनेमातील ती मजेदार रिंगटोन लोकप्रिय होत आहे, आर्चीचा पर्शाला पहिल्यांदा फोन येतो, त्या दृश्यात ही रिंगटोन वापरली आहे. 

Updated: May 12, 2016, 10:50 PM IST
सैराटमधील ती मजेदार रिंगटोन ऐका title=

मुंबई : सैराट सिनेमातील ती मजेदार रिंगटोन लोकप्रिय होत आहे, आर्चीचा पर्शाला पहिल्यांदा फोन येतो, त्या दृश्यात ही रिंगटोन वापरली आहे. 

ही रिंगटोन वाजते तेव्हा परशाचे मित्र सल्या आणि प्रदीप जोरदार डान्स करतात, हे दृश्य अतिशय लोकप्रिय झाले आहे.

सैराटमधील ती मजेदार रिंगटोन ऐका