पुणे : फैय्याज सारख्या कवीची ही कविता पियुष मिश्रा यांनी आपल्या अनोख्या अंदाजात म्हटली आहे.
कविता फारच लहान असली, तरी तुम्हाला इश्क करायला शिकवणारी आणि त्याचं महत्व सांगणारी आहे.
एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान पियुष मिश्रा यांनी ही कविता म्हटली आहे.
पाहा, ओ इश्क भला क्या इश्क हुआ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.