पाहा, डबल सीटचा प्रोमो, अंकुश चौधरी, मुक्ता बर्वेची प्रमुख भूमिका

डबल सीट या मराठी सिनेमाचा प्रोमो रिलीज झाला आहे, मुक्ता बर्वे आणि अंकुश चौधरी यांची यात प्रमुख भूमिका आहे. समीर विद्वांस यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

Updated: Jun 29, 2015, 09:55 PM IST
पाहा, डबल सीटचा प्रोमो, अंकुश चौधरी, मुक्ता बर्वेची प्रमुख भूमिका title=

मुंबई : डबल सीट या मराठी सिनेमाचा प्रोमो रिलीज झाला आहे, मुक्ता बर्वे आणि अंकुश चौधरी यांची यात प्रमुख भूमिका आहे. समीर विद्वांस यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

लग्न झाल्यानंतर नव्यानेच मुंबईत झालेल्या एका विवाहितेची ही कहाणी असल्याचं प्रोमोवरून दिसून येतं.

पाहा, डबल सीटचा प्रोमो, अंकुश चौधरी, मुक्ता बर्वेची प्रमुख भूमिका

व्हिडीओ पाहा सर्वात खाली

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.