व्हिडिओ : 'डीडीएलजे'मधले तुम्ही न पाहिलेले हे काही सीन्स!

मराठा मंदिरमध्ये आज दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (डीडीएलजे) या सिनेमाचे १००० आठवडे पूर्ण झालेत.

Updated: Dec 12, 2014, 12:46 PM IST
व्हिडिओ : 'डीडीएलजे'मधले तुम्ही न पाहिलेले हे काही सीन्स! title=

मुंबई : मराठा मंदिरमध्ये आज दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (डीडीएलजे) या सिनेमाचे १००० आठवडे पूर्ण झालेत.

याच निमित्तान, शाहरुख खान आणि काजोलनं या सिनेमाचा ट्रेलर आणि काही एडिटेड सीन्स ज्यांच्या सिनेमात समावेश केला गेला नव्हता असे सीन्स दर्शकांना गिफ्ट म्हणून जाहीर केलेत.

'डीडीएलजे'चा हा ट्रेलरही दर्शकांकडून खूप पसंत केला जातोय. यू-ट्यूबवर या व्हिडिओला आत्तापर्यंत  साडे तीन लाखांहून जास्त हिटस् मिळालेत. 

पाहा, हाच व्हिडिओ

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.