मुंबई : कोणताही व्यक्ती त्याच्या आयुष्यात सहज यशस्वी होत नाही. त्यासाठी प्रत्येकाला खूप मेहनत करावी लागते. अशाच एका यशस्वी डान्सरला तुम्ही देखील जाणता जो फक्त २६०० रुपये घेऊन मुंबईत आला होता.
३० वर्ष मेहनत केल्यानंतर सुप्रसिद्ध डान्सर रेमो डिसूझा आज यशाच्या शिखरावर पोहोचला. आपल्या आई-वडिलांना रेमो हा खरे हिरो मानतो. डान्स इंडिया डान्स सारख्या शोमधून तो घराघरात पोहोचला. आज अनेक जण त्याला आपला आदर्श मानतात आणि त्याच्या सारखं बनण्याची इच्छा देखील व्यक्त करतात.
एका रिअॅलिटी शोमध्ये त्याला एक सप्राईज देण्यात आलं. रेमोची आई तेव्हा तेथे उपस्थित होती. पाहा काय बोलला रेमो डिसूझा.
व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.
http://www.hotstar.com/tv/dance-plus/dharmesh-leaves-remo-in-tears/1000068208