पाहा थुक्रटवाडीतील सासू आणि सूनबाई

थुक्रटवाडीतील सासू आणि सूनबाईने या वेळी वेगळीच कलाकारी दाखवली आहे. सागर कारंडे सूनबाई झाला आहे,

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 14, 2017, 09:25 AM IST

मुंबई : थुक्रटवाडीतील सासू आणि सूनबाईने या वेळी वेगळीच कलाकारी दाखवली आहे. सागर कारंडे सूनबाई झाला आहे, तर  कुशल बद्रिके सासूबाई झाला आहे, यांच्यात सूनबाई दारातील माप ओलांडते तेव्हा नेमकी काय गंमत होते ते तुम्ही या व्हिडीओ मधून पाहा.