VIDEO : पाहा, 'बंगिस्तान'चे सुसाईड बॉम्बर्स!

बॉलिवूडमध्ये परफेक्ट कॉमिंक टायमिंगसाठी ओळखला जाणारा मराठमोळा हृतेश देशमुख आता 'बंगिस्तान'मधून लोकांना पोट धरून हसवण्यासाठी दाखल होतोय. 

Updated: Jun 12, 2015, 08:55 PM IST
VIDEO : पाहा, 'बंगिस्तान'चे सुसाईड बॉम्बर्स! title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये परफेक्ट कॉमिंक टायमिंगसाठी ओळखला जाणारा मराठमोळा रितेश देशमुख आता 'बंगिस्तान'मधून लोकांना पोट धरून हसवण्यासाठी दाखल होतोय. 

दहशतवादी बनण्यासाठी निघालेल्या दोन तरुणांची ही कथा... रितेश देशमुख आणि पुलकित सम्राट हे दोघे या भूमिका निभावताना दिसणार आहेत. 

या सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर या 'सुसाईड बॉम्बर्स'नं उडवून दिलेली धम्माल तुमच्या लक्षात येईलच... 

व्हिडिओ पाहा :- 
 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.