अमिताभ बच्चनसोबत जलसावर गटारी

झी मराठीच्या चला हवा येऊ द्याच्या सेटवर अमिताभ बच्चनसोबत गटारी साजरी करण्यात आली. श्रेया बुगडे हिने चक्क जलसामध्ये गटारी साजरी केली तीही अमिताभ बच्चन, सुनील शेट्टीसोबत आणि ती चक्क गटारी करुन पहाटे परतली.

Updated: Jul 30, 2016, 08:38 PM IST
अमिताभ बच्चनसोबत जलसावर गटारी title=

मुंबई : झी मराठीच्या चला हवा येऊ द्याच्या सेटवर अमिताभ बच्चनसोबत गटारी साजरी करण्यात आली. श्रेया बुगडे हिने चक्क जलसामध्ये गटारी साजरी केली तीही अमिताभ बच्चन, सुनील शेट्टीसोबत आणि ती चक्क गटारी करुन पहाटे परतली.