'चला हवा येऊ द्या'मध्ये भाग्यश्रीनं लावली सलमानची पुरेवाट

येत्या सोमवारी आणि मंगळवारी दबंग सलमान खान 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर दिसणार आहे. 

Updated: Jul 2, 2016, 08:45 PM IST
'चला हवा येऊ द्या'मध्ये भाग्यश्रीनं लावली सलमानची पुरेवाट title=

मुंबई : येत्या सोमवारी आणि मंगळवारी दबंग सलमान खान 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर दिसणार आहे. 

सलमानच्या करिअरमध्ये सुरुवातीच्या काळात भाग्यश्री आणि सलमान खान या जोडीचा 'मैंने प्यार किया' हा चित्रपट चांगलाच हीट ठरला होता... याच भाग्यश्रीच्या भूमिकेत श्रेया दिसली तर... 

अहो, कल्पना काय करताय... पाहा, श्रेयाने सादर केलेल्या भाग्यश्रीमुळे सलमानची हसून हसून कशी पुरेवाट लागलीय ते...