'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर 'शाळा' इलेक्शन थुकरट चर्चा

चला हवा येऊ द्या या झी मराठीच्या सुपरहीट कार्यक्रमात आता हवा राजकारण्यांची दिसत आहे.  'शाळा' इलेक्शनचा चर्चात्मक कार्यक्रम अधिक रंगलाय. यात भाऊ कदम, सागर कारंडे, कुशल बद्रीके यांनी धमाल उडवून दिलेय.

Updated: Nov 24, 2015, 06:15 PM IST
'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर  'शाळा' इलेक्शन थुकरट चर्चा title=

मुंबई : चला हवा येऊ द्या या झी मराठीच्या सुपरहीट कार्यक्रमात आता हवा राजकारण्यांची दिसत आहे.  'शाळा' इलेक्शनचा चर्चात्मक कार्यक्रम अधिक रंगलाय. यात भाऊ कदम, सागर कारंडे, कुशल बद्रीके यांनी धमाल उडवून दिलेय.

'चला हवा येऊ द्या' हा हास्याची तुफान मेजवानी देणारा रंगमंच ठरलाय. यात भाऊ कदमचा अफलातून अंदाज पाहायला मिळत आहे. तर सागर कारंडेने धमाल करुन सोडलेय. या रंगमंचावर काँग्रेस नेते नारायण राणे, आरपीआय नेते रामदास आठवले आणि मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई उपस्थित आहेत. त्यांनी काय असते, हवा राजकारण्यांची ते पाहिले.

पाहा धमाल व्हिडिओ :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.