चला हवा येऊ द्याचा अक्षय कुमारसोबतचा गाजलेला संपूर्ण एपिसोड

चला हवा येऊ द्यामध्ये अक्षय कुमारने ही हजेरी लावली.

Updated: Aug 10, 2016, 02:33 PM IST
चला हवा येऊ द्याचा अक्षय कुमारसोबतचा गाजलेला संपूर्ण एपिसोड title=

मुंबई : चला हवा येऊ द्यामध्ये अक्षय कुमारने ही हजेरी लावली. हा एपिसोड खूपच गाजला. रुस्तम सिनेमाच्या प्रमोशनसाठी अक्षयने चला हवा येऊ द्यामध्ये हजेरी लावली. शाहरुख खान, सलमान खान, जॉन अब्राहम, विद्या बालन यासारख्या मोठ्या कलाकारांनी या आधी या शोमध्ये हजेरी लावली होती.

पाहा संपूर्ण एपिसोड