'पिंजरा'तील मास्तरांची खेचताहेत 'चला हवा येऊ द्या'मध्ये

मराठीतील अजरामर निर्मिती असलेल्या 'पिंजरा' या चित्रपटातील मास्तर लागू चला हवा येऊ द्याच्या सेटवर काल आले होते. यात गावकऱ्यांना शिकविणाऱ्या मास्तरांची भूमिका भरत गणेशपुरे याने केलेी आहे.

Updated: Oct 20, 2015, 01:31 PM IST
'पिंजरा'तील मास्तरांची खेचताहेत 'चला हवा येऊ द्या'मध्ये title=

मुंबई : मराठीतील अजरामर निर्मिती असलेल्या 'पिंजरा' या चित्रपटातील मास्तर लागू चला हवा येऊ द्याच्या सेटवर काल आले होते. यात गावकऱ्यांना शिकविणाऱ्या मास्तरांची भूमिका भरत गणेशपुरे याने केलेी आहे.

या मास्तरांची खिल्ली उडविण्याची जबाबदारी गावचा पाटील म्हणून कुशल बद्रिकेकडे दिली आहे. या स्किटमध्ये चंद्रकला झाली आहे भाऊ कदम... या कार्यक्रमात काय धमाल झाली त्याची झलक पाहा.. हसून हसून लोटपोट व्हाल. 

पाहा व्हिडिओ...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.