छोट्या कृष्णाची भूमिका करणारी धृती आता कशी दिसते पाहा...

कलर्स वाहिनीवर 2008 ते 2009 यादरम्यान जय श्री कृष्णा या मालिकेतील छोट्या कृष्णाच्या भूमिकेतील धृती भाटियाने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली होती. 

Updated: Oct 14, 2016, 03:10 PM IST
छोट्या कृष्णाची भूमिका करणारी धृती आता कशी दिसते पाहा... title=

मुंबई : कलर्स वाहिनीवर 2008 ते 2009 यादरम्यान जय श्री कृष्णा या मालिकेतील छोट्या कृष्णाच्या भूमिकेतील धृती भाटियाने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली होती. 

या मालिकेनंतर ती काही जाहिरातींमध्येही दिसली. मात्र त्यानंतर ती छोट्या पडद्यापासून दूर होती. 2012मध्ये स्टार प्लसवरील इस प्यार को क्या नाम दू या मालिकेत ती दिसली होती. 

सध्या ती छोट्या पडद्यावरुन पुन्हा गायब आहे. लहानग्या कृष्णाची भूमिका करणारी ही धृती आता चांगलीच बदललीये पाहा आता कशी दिसते ती.