'चला हवा येऊ द्या'मध्ये भाऊचा 'सल्लू' लूक

चला हवा येऊ द्या सलमानने हजेरी लावली आणि कधी हसला नसेल ऐवढा सलमान हसला. भाऊ कदमच्या तेरे नामच्या रुपात अवतरला आणि भाऊच्या कमिटमेंटने सलमानला ही हसू सूटलं.

Updated: Jul 1, 2016, 08:53 PM IST
'चला हवा येऊ द्या'मध्ये भाऊचा 'सल्लू' लूक title=

मुंबई : चला हवा येऊ द्या सलमानने हजेरी लावली आणि कधी हसला नसेल ऐवढा सलमान हसला. भाऊ कदमच्या तेरे नामच्या रुपात अवतरला आणि भाऊच्या कमिटमेंटने सलमानला ही हसू सूटलं.