भाऊ कदम, सागर करंडे, कुशल बद्रिकेची धमाल

थुक्रटवाडी म्हणजेच चला हवा येऊ द्या कार्यक्रमाच्या कलाकार भाऊ कदम, सागर करंडे, कुशल बद्रिकेने धमाल केली आहे.

Updated: Nov 4, 2015, 11:50 PM IST

मुंबई : थुक्रटवाडी म्हणजेच चला हवा येऊ द्या कार्यक्रमाच्या कलाकार भाऊ कदम, सागर करंडे, कुशल बद्रिकेने धमाल केली आहे. या एपिसोडमध्ये त्यांनी प्रेक्षकांना पोट धरून हसवलं आहे.

या एपिसोडमधील भूमिकेवरून भाऊ कदम चॉकलेट हिरो ठरलाय, तर सागर करंडे भाऊ कदमची प्रेमिका झालाय. यानंतर कुशल बद्रिके आणि भारत गणेशपुरेने प्रेक्षकांचं हसून हसून पोट दुखवलंय, असं म्हणायला हरकत नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.