'अंगुरी भाभी' शिल्पा शिंदेनं केलं हॉट फोटोशूट

भाभीजी घर पर है या कार्यक्रमातून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे गेल्या काही दिवसांपासून वादात अडकली होती.

Updated: Jun 30, 2016, 06:52 PM IST
'अंगुरी भाभी' शिल्पा शिंदेनं केलं हॉट फोटोशूट title=

मुंबई : भाभीजी घर पर है या कार्यक्रमातून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे गेल्या काही दिवसांपासून वादात अडकली होती. याआधी शिल्पा मिस इंडिया, हातिम आणि संजीवनी या मालिकेत दिसली होती. शिल्पानं तेलगू चित्रपटामध्येही काम केलं आहे. 

नुकतंच शिल्पानं एक फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये शिल्पा हॉट दिसली आहे. यूट्यूबवर अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.