वाघाशी लढाईचा हा सीन पाहून तुम्हाला धक्का बसेल

  मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांचा  पुलीमुरूगन हा २०१६ मध्ये रिलीज झालेला आता थ्रीडीमध्ये रिलीज होत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर १५० कोटी रुपयांची कमाई केली आहे.. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 24, 2017, 08:09 PM IST
वाघाशी लढाईचा हा सीन पाहून तुम्हाला धक्का बसेल  title=

मुंबई :   मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांचा  पुलीमुरूगन हा २०१६ मध्ये रिलीज झालेला आता थ्रीडीमध्ये रिलीज होत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर १५० कोटी रुपयांची कमाई केली आहे.. 

आता हा चित्रपट तमिळ आणि तेलगू भाषेत रिलीज होणार आहे. अॅक्शन चित्रपट असलेल्या या चित्रपटात वाघाशी फाईट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता पर्यंत १० लाखांपेक्षा अधिक लोकांनी या सीन फेसबूकवर पाहिला आहे. 

पाहा या चित्रपटातील शानदार सीन...