'रुस्तम'साठी आलियाचं हटके प्रमोशन

अक्षय कुमारचा रुस्तम हा चित्रपट शुक्रवारी रिलीज होत आहे.

Updated: Aug 11, 2016, 02:05 PM IST
'रुस्तम'साठी आलियाचं हटके प्रमोशन title=

मुंबई : अक्षय कुमारचा रुस्तम हा चित्रपट शुक्रवारी रिलीज होत आहे. या चित्रपटाचं प्रमोशन फक्त अक्षय कुमारच नाही तर बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटीजही करत आहेत. 

आलिया भटनंही ट्विटवरवर एक व्हिडिओ शेअर करून रुस्तमचं प्रमोशन केलं आहे. या व्हिडिओमध्ये आलिया टिप टिप बसरा पानी या अक्षयच्या गाण्यावर डान्स करत आहे. 

रुस्तमसाठी आलीयाचा डान्स