अक्षयनं शेअर केला 'रुस्तम'चा नवा पोस्टर

खिलाडी अक्षय कुमारनं आपला आगामी चित्रपट रुस्तम चा नविन पोस्टर शेअर केला आहे.

Updated: Mar 4, 2016, 07:15 PM IST
अक्षयनं शेअर केला 'रुस्तम'चा नवा पोस्टर title=

मुंबई: खिलाडी अक्षय कुमारनं आपला आगामी चित्रपट रुस्तम चा नविन पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये प्रमुख भूमिकेत असलेला अक्षय कुमार आणि इलियाना डिक्रुज दिसत आहेत. 

सत्य घटनेवर आधारित असलेला 'रुस्तम' 12 ऑगस्ट 2016 ला रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये इशा गुप्ता, शरद केळकर, सचिन खेडेकर, पवन मल्होत्रा, परमित सेठी, अर्जन बाजवा आणि कंवलजीत सिंग यांनीही भूमिका केली आहे. 

'रुस्तम'चा नवा पोस्टर