अक्षय कुमारच्या घरी दुखवटा

बॉलिवूडमधील सर्व स्टार्सनी धुमधडाक्यात दिवाळी साजरा केली. पण, बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या घरी मात्र दिवाळी साजरा केली नाही. कारण अक्षय कुमारच्या पाळीव कुत्र्याचा रविवारी मृत्यू झाला. 

Updated: Oct 27, 2014, 06:17 PM IST
अक्षय कुमारच्या घरी दुखवटा title=

मुंबई : बॉलिवूडमधील सर्व स्टार्सनी धुमधडाक्यात दिवाळी साजरा केली. पण, बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या घरी मात्र दिवाळी साजरा केली नाही. कारण अक्षय कुमारच्या पाळीव कुत्र्याचा रविवारी मृत्यू झाला. 

अक्षय कुमारचा मुलगा आरव याच्या ओकी या जर्मन शेपर्ड जातीच्या कुत्र्याचं नाव आहे. त्यामुळे आरव हा खूप दु:खी झाला. कारण हा कुत्रा आरवच्या जन्मापासून त्याच्याकडे होता. हा वयोवृद्ध झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे अक्षय कुमारच्या घरी दिवाळी साजरी केली नाही. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.