रणबीर-ऐश्वर्याचे हॉट फोटोशूट

‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर यांचे बोल्ड फोटो सध्या सोशल साईट्सवर व्हायरल होतायत.

Updated: Oct 17, 2016, 08:14 AM IST
रणबीर-ऐश्वर्याचे हॉट फोटोशूट title=

मुंबई :‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर यांचे बोल्ड फोटो सध्या सोशल साईट्सवर व्हायरल होतायत.

सिनेमात ऐश्वर्या राय-बच्चन बोल्ड भूमिकेत दिसणारये. त्यामुळे सिनेमातील ऐश-रणबीरच्या बोल्ड सीन्सची चर्चा असतांनाच आता या दोघांच्या बोल्ड फोटोशूटने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

करण जोहर दिग्दर्शित या सिनेमात ऐश्वर्या आणि रणबीरसह अनुष्का शर्मा तसेच फवाद खान हे कलाकारही आहेत.