फोटो : अदिती राव हैदरीचं मॅगझिनसाठी 'टॉपलेस' फोटोशूट

बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी हिनं नुकतंच एक टॉपलेस फोटोशूट केलंय. 

Updated: Oct 6, 2015, 06:33 PM IST
फोटो : अदिती राव हैदरीचं मॅगझिनसाठी 'टॉपलेस' फोटोशूट title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी हिनं नुकतंच एक टॉपलेस फोटोशूट केलंय. 

अदितीनं 'पेरियान पॉप-अप शॉप' (pernia's Pop-up Shop) या मॅगझीनसाठी हे कामूक टॉपलेस फोटोशूट केलंय. आपलं हे फोटोशूट अदितीनं तिच्या चाहत्यांसोबत शेअर केलंय.  

यापूर्वी अदिती राव हैदरी 'बॉसक' या सिनेमातही बिकनीमध्ये प्रेक्षकांसमोर आली होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.