नदीत जलपरी दिसल्याचा दावा, पाहा व्हिडिओ

तुम्ही आजी आजोबांकडून किंवा सध्याच्या कार्टुन फिल्म 'छोटा भीम'मधून जलपरीची कहाणी ऐकली असेल, पण अशी जलपरी खरचं अस्तित्वात असते का याबद्दल तुमच्या मनात शंका असेल... 

Updated: Dec 16, 2015, 04:31 PM IST
नदीत जलपरी दिसल्याचा दावा, पाहा व्हिडिओ  title=

नवी दिल्ली : तुम्ही आजी आजोबांकडून किंवा सध्याच्या कार्टुन फिल्म 'छोटा भीम'मधून जलपरीची कहाणी ऐकली असेल, पण अशी जलपरी खरचं अस्तित्वात असते का याबद्दल तुमच्या मनात शंका असेल... 

पण यूट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, त्यात दावा करण्यात आला आहे की, त्यांनी खरी खुरी जलपरी पाहिली आहे. 

या व्हिडिओची आणि यातील जलपरी खऱी असल्याची पुष्टी झी मीडिया करत नाही. पण हा व्हायरल होणारा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा की खरी जलपरी असते की नाही.....

नेमकी कशी दिसते जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडिओ -