Viral Video : चिमुरडा वाजतो जबरदस्त ड्रम

फेसबूकवर सध्या एक चिमुरड्याच्या व्हिडिओ खूप शेअर केला जात आहे. त्याला आतापर्यंत २ लाख २० हजार जणांनी शेअर केला आहे. 

Updated: Nov 11, 2015, 06:41 PM IST
Viral Video : चिमुरडा वाजतो जबरदस्त ड्रम  title=

मुंबई  : फेसबूकवर सध्या एक चिमुरड्याच्या व्हिडिओ खूप शेअर केला जात आहे. त्याला आतापर्यंत २ लाख २० हजार जणांनी शेअर केला आहे. 

हा चिमुरडा आपले ड्रम वाजवण्याचे स्किल दाखवतो आहे. तो साधारण 5 वर्षांचा आहे. पण तो ज्या पद्धतीने बीट पकडतो, ते पाहून तुम्हीही तोंडात बोट घालाल.. 

पाहू या हा जबरदस्त व्हिडिओ... 

 

No Word Please Watch

Posted by Dj Savyo on Tuesday, December 16, 2014

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.