... म्हणजे पृथ्वी २०१५मध्ये नष्ट होणार? पाहा व्हिडिओ

पृथ्वी उद्या किंवा येत्या काही आठवड्यात नष्ट होणार आहे. हे आम्ही नाही एक व्हिडिओ सांगतोय. पृथ्वीवर झपाट्यानं होत असलेला वातावरणातील बदल, ग्लोबल वार्मिंग आणि हवेत पसरलेल्या धुलीकणांमुळे सध्या अनेक जीवांना आपला जीव गमावावा लागतोय. कारण त्यांना जगण्यासाठी पुरेसा प्राणवायू मिळत नाही.

Updated: Nov 4, 2015, 12:33 PM IST
... म्हणजे पृथ्वी २०१५मध्ये नष्ट होणार? पाहा व्हिडिओ title=

मुंबई: पृथ्वी उद्या किंवा येत्या काही आठवड्यात नष्ट होणार आहे. हे आम्ही नाही एक व्हिडिओ सांगतोय. पृथ्वीवर झपाट्यानं होत असलेला वातावरणातील बदल, ग्लोबल वार्मिंग आणि हवेत पसरलेल्या धुलीकणांमुळे सध्या अनेक जीवांना आपला जीव गमावावा लागतोय. कारण त्यांना जगण्यासाठी पुरेसा प्राणवायू मिळत नाही.

पाहा काय धक्कादायक वास्तव मांडलंय या व्हिडिओमधून....

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.