आपल्याच साथीदार शार्कला खाल्लं एका शार्कने

 समुद्रातील जगाचा स्वतःला हरवून घेणाऱ्यासाठी एक अद्भूत व्हिडिओ समोर आला आहे. एका शार्कने आपल्याच जातीच्या दुसऱ्या शार्कला खाल्ल्याचा हा व्हिडिओ आहे. 

Updated: Feb 2, 2016, 04:38 PM IST
आपल्याच साथीदार शार्कला खाल्लं एका शार्कने title=

लंडन :  समुद्रातील जगाचा स्वतःला हरवून घेणाऱ्यासाठी एक अद्भूत व्हिडिओ समोर आला आहे. एका शार्कने आपल्याच जातीच्या दुसऱ्या शार्कला खाल्ल्याचा हा व्हिडिओ आहे. 

या अत्यंत अंगावर शहारे उभे करणाऱ्या व्हिडिओमध्ये एका पाच वर्षाच्या नर शार्कने आठ वर्षाच्या मादी शार्कला खात आहे आणि पोहत आहे. 

पाहा हा अंगावर काटा आणणार व्हिडिओ