वॉशिंग्टन : नासाने एक नवीन वेबसाइट सुरू केली असून रोज तुम्ही सुर्याने प्रकाशमान झालेल्या पृथ्वीचे फिरणारे फोटो तुम्ही पाहू शकतात. नासाच्या अर्थ पॉलिक्रोमेटिक कॅमेरा (इपीआयसी)द्वारा १२ ते ३६ तासांपूर्वी काढण्यात आलेले सुमारे १२ फोटो अमेरिकेची अंतराळ संस्था प्रसिद्ध करणार आहे.
पृथ्वीला Live पाहण्यासाठी इथं क्लीक करा
प्रत्येक फोटो वेगवेगळ्या दिवशी घेतले आहे. यात पृथ्वीच्या वेगवेगळ्या अवस्था दाखविण्यात आल्या आहेत. हा स्लाइड शो प्ले केला किंवा स्लाइड केला तर तुम्हांला पृथ्वी फिरल्यासारखी वाटेल. या नव्या वेबसाइटमध्ये फोटो संग्रहीत करण्याची सुविधा आहे. त्यामुळे तारीख आणि वर्षाच्या आधारावर फोटो शोधू शकतात.
पाहा नासाने रिलीज केलेला व्हिडिओ...
Full Disk Earth from EPIC, October 17, 2015
Earth rotates through an entire day as captured in this animation of 19 still images taken on October 17, 2015 by NASA’s Earth Polychromatic Imaging Camera (EPIC) camera on the Deep Space Climate Observatory (DSCOVR) spacecraft. Read more at http://www.nasa.gov/press-release/daily-views-of-earth-available-on-new-... #epic #nasa
Posted by NASA's Earth Observatory on Monday, October 19, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.