क्रूर व्हिडिओ : इसिसच्या अंधाधुंद गोळीबारात 200 मुलांची क्रूर हत्या

सीरियामध्ये इस्लामिक स्टेटनं 200 मुलांची गोळ्या झाडून अत्यंत क्रूररित्या हत्या केल्याचं समोर येतंय. 

Updated: Nov 10, 2015, 05:09 PM IST
क्रूर व्हिडिओ : इसिसच्या अंधाधुंद गोळीबारात 200 मुलांची क्रूर हत्या  title=

सीरिया : सीरियामध्ये इस्लामिक स्टेटनं 200 मुलांची गोळ्या झाडून अत्यंत क्रूररित्या हत्या केल्याचं समोर येतंय. 

तकबा एअरबेस इथला हा हत्येचा क्रूर व्हिडिओ इसिसनं यूट्यूबवर अपलोड केलाय. हा व्हिडिओ गेल्या ऑगस्ट महिन्यात शूट केला होता. परंतु, रशियाच्या हल्ल्यांना प्रत्यूत्तर देण्यासाठी इसिसनं हा व्हिडिओ हे फूटेज उघड केलंय. 

व्हिडिओ पाहा :-

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.