व्हिडिओ: पाहा कसा हाफिज सईद पाकिस्तानात मुलांना बनवतो दहशतवादी

मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद पाकिस्तानात शाळा चालवतो. पण शाळांमध्ये मुलांना दहशतवादाचं कसं ट्रेनिंग दिलं जातंय. पाहा... 

Updated: Oct 12, 2015, 08:18 PM IST
व्हिडिओ: पाहा कसा हाफिज सईद पाकिस्तानात मुलांना बनवतो दहशतवादी title=

इस्लामाबाद: मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद पाकिस्तानात शाळा चालवतो. पण शाळांमध्ये मुलांना दहशतवादाचं कसं ट्रेनिंग दिलं जातंय. पाहा... 

आणखी वाचा - VIDEO - 'भारत म्हणजे उंदराचं डोकं असलेला हत्ती' पाकिस्तानी अँकरनं ओकली गरळ

जवळपास 49 हजार विद्यार्थी हाफिज सईदच्या शाळेत शिकतात. कुठे आहे हाफिजचं ट्रेनिंग सेंटर आणि तिथं काय चालतं ते तुम्हीच पाहा... 

पाहा व्हिडिओ - 

 

 

आणखी वाचा - व्हिडिओ: एका रात्रीची 'अग्नीवर्षा', ३०० दहशतवादी ठार

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.