व्हिडिओ - ब्राझीलमध्ये दोन महिलांनी चोरांना अशी घडवली अद्दल

अनेक जण असं समजतात की, आपल्याच देशात अनेक चोऱ्या होतात. मात्र असं नाहीय दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलमध्ये सुद्धा चोरीच्या घटना वाढतायेत. दररोज कुठे ना कुठे चोरी होते आणि किमती वस्तू लंपास केल्या जातात.

Updated: Sep 17, 2015, 02:15 PM IST
व्हिडिओ - ब्राझीलमध्ये दोन महिलांनी चोरांना अशी घडवली अद्दल title=

मुंबई: अनेक जण असं समजतात की, आपल्याच देशात अनेक चोऱ्या होतात. मात्र असं नाहीय दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलमध्ये सुद्धा चोरीच्या घटना वाढतायेत. दररोज कुठे ना कुठे चोरी होते आणि किमती वस्तू लंपास केल्या जातात.

आणखी वाचा - ४ कोटींची लॉटरी लागली आणि बायकोला दिला घटस्फोट

काही दिवसांपूर्वी एका चोराला एका तरुणीला धमकावणं चांगलंच महागात पडलं. चोरांनी ज्या तरुणींना आपलं टार्गेट केलं होतं त्या मार्शल आर्ट चॅम्पियन होत्या. त्यांना कळलं की चोरांजवळ काही हत्यार नाही. मग काय दोघींनी चोरांना धु-धू धुतलं. 

पाहा व्हिडिओ -

 

 

आणखी वाचा - कुत्र्यांनी केला वृद्धावर हल्ला, तो़डले लचके केलं अर्धमेला

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.