नैरोबी : अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी डान्स करुन धमाल उडवून दिली. ओबामा हे केनियाच्या दौऱ्यावर आहेत.
केनियाच्या पॉप बॅंड सौती सोलबरोबर ओबामा यांनी हलका फुलका डान्स केला. त्यांच्यासोबात पत्नी मिशेलही होती. या दोघांचा डान्य सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलाय. या व्हिडिओला १६ जार लाईक मिळाल्या असून २ हजारांपेक्षा जास्त कॉमेंट पडल्यात. ओबामा यांच्यासोबत केनियाचे अध्यक्ष ऊहरु केनयाता आणि त्यांची पत्नीही होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.