प्रेयसीच्या घराच्या खिडकीतून बाहेर पडला नग्न प्रियकर, व्हिडिओ व्हायरल

एक व्यक्ती आपल्या प्रेयसीच्या घराच्या बेडरूममध्ये होता. पण तिथे अचानक तिचा पती आला. 

Updated: Feb 26, 2016, 09:22 PM IST

बीजिंग : एक व्यक्ती आपल्या प्रेयसीच्या घराच्या बेडरूममध्ये होता. पण तिथे अचानक तिचा पती आला. 

घाबरलेल्या प्रियकराचे धाबे दणाणले. त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तो खिडकीतून बाहेर उतरू लागला.  पण तो विसला होता की त्याने कपडे घातले नाही. 

तो तारीच्या मदतीने पाईपच्या सहाय्याने खाली येण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात एका महिलेने त्याला पाहिले आणि आरडाओरडा सुरू केला. 

या घटनेनंतर इमारतीच्या खाली खूप लोक जमले. अनेकांनी व्हिडिओ बनविला. विवस्त्र व्यक्ती खाली उतरत असताना संतुलन बिघडल्याने खाली पडला आणि जखमी झाला.