छोट्या हरिणाच्या बछड्याला वाचविण्यासाठी सिंह भिडला दुसऱ्या सिंहांशी, Video व्हायरल

जगात सर्वात क्रूर जनावरांमध्ये सिंहाचे नाव सर्वात वर घेतले जाते. त्याच्या तावडीत एखादा फसला तर त्यातून बाहेर येणे अशक्य गोष्ट आहे. पण वाइल्ड लाइफमध्ये अनेकदा असे चमत्कार झाले आहेत. त्यांच्यावर आपला विश्वास बसत नाही. 

Updated: Oct 4, 2015, 06:08 PM IST
छोट्या हरिणाच्या बछड्याला वाचविण्यासाठी सिंह भिडला दुसऱ्या सिंहांशी, Video व्हायरल title=

मुंबई : जगात सर्वात क्रूर जनावरांमध्ये सिंहाचे नाव सर्वात वर घेतले जाते. त्याच्या तावडीत एखादा फसला तर त्यातून बाहेर येणे अशक्य गोष्ट आहे. पण वाइल्ड लाइफमध्ये अनेकदा असे चमत्कार झाले आहेत. त्यांच्यावर आपला विश्वास बसत नाही. 

असा एक प्रकार घडला आहे, त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत आफ्रिकन हरिण(विल्डरबीस्ट ) च्या बछड्याचे एक सिंह लाड करताना दिसत आहे. येवढेच नाही दुसऱ्या सिंहापासून त्याचे रक्षणही करत आहे. हा व्हिडिओ कुठला आहे याची माहिती मिळालेली नाही. 

आज वर्ल्ड एनिमल डे आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर आगेप्रमाणे पसरला आहे. व्हिडिओत दिसत आहे की हरणाचे बछडे फिरत असताना त्याच्यामागे एक सिंह लागतो. यानंतर जे झाले त्यावर विश्वास बसत नाही. हा क्लायमॅक्स तुम्ही जरूर पाहा... 

पाहा हा जबरदस्त व्हिडिओ.... 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.