नवी दिल्ली : अटलांटामध्ये एका महिलेने सार्वजनिकबाबत एक गोष्ट जाहीर केलेय. त्यामुळे सोशल मीडियावर खूप नाराजी व्यक्त व्यक्त होत असून तशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
३६ वर्षीय जेनिफर मलफोर्ड या महिलेने अजब केलेय. त्यामुळे धक्का बसेल. जेनिफर आपल्या बॉडीबिल्डर बॉयफ्रेंडसोबत 'स्तनपान' (ब्रेस्टफीड) करुन घेते. जेनिफरने फेसबुकवर याचा फोटोही अपलोड केलाय. मात्र, हा फोटो येथे दाखवू शकत नाही.
'द सन'शी तिने बोलताना म्हटलेय, माझा पार्टनर ब्रॅड लीसन याच्यासोबत 'एडल्ट ब्रेस्टफीडिंग रिलेशनशिप' सुरु करत आहे. दोघेही "बॉन्ड ब्रेस्टफीडिंग"बाबत वाचलेय. त्यानंतर असं करण्याचा दोघांनी विचार केलाय.
जेनिफरने यासाठी पार्टनरचा शोध सुरु केला. त्यासाठी तिने डेटिंग साईट्स आणि क्रैगलिस्ट जाहिरात एजन्सीची मदत घेतली. तिच्या इच्छेसाठी तिने लहानपणीचा एक 'स्वीटहार्ट' ब्रॅड शेअर केलाय.
जेनिफरने यासाठी एक प्रॅक्टिस केली. त्यानंतर म्हटलंय, हे असं होतं, जसा विचार डोक्यात होता. त्याचप्रमाणे आहे. जेनिफरला एक २० वर्षांची मुलगी आहे. ती सांगते, मी ब्रॅडसोबत 'हेल्थ बेनिफिट'साठी प्रत्येक दोन तासाने स्तनपान होते. माझ्या बॉडीसाठी लॅक्टेशन तयार होते.