VIDEO | दहशतवादी दाऊदची कहाणी, डोंगरी ते दुबई

कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमची कहाणी या व्हिडीओत सुरूवातीपासून देण्यात आली आहे, दाऊद आता ६० वर्षांचा झाला आहे, आणि ४१ वर्षांची त्याची काळी कारकिर्द आहे. 

Updated: Aug 23, 2015, 04:16 PM IST
VIDEO | दहशतवादी दाऊदची कहाणी, डोंगरी ते दुबई title=

मुंबई : कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमची कहाणी या व्हिडीओत सुरूवातीपासून देण्यात आली आहे, दाऊद आता ६० वर्षांचा झाला आहे, आणि ४१ वर्षांची त्याची काळी कारकिर्द आहे. 

सध्या दाऊद पाकिस्तानात असल्याचे पुरावे समोर येत आहेत, पाहा या व्हिडीओत दाऊदचा ४१ वर्षांचा प्रवास आहे, अगदी दाऊद पोलिस कॉन्स्टेबलचा मुलगा ते पाकिस्तानपर्यंत पोहोचण्याचा प्रवास

पाहा, दाऊदची कहाणी | कॉन्स्टेबलचा मुलगा ते अंडरवर्ल्ड डॉन

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.